हार्दिक अभिनंदन!!!!
श्रीराम नितीन कुलकर्णी चे दहावी बोर्ड परीक्षेत उतुंग यश
परळी वैजनाथ:- विद्यावर्धिनी विद्यालय परळी वैजनाथ चा विद्यार्थी श्रीराम नितीन कुलकर्णी याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेत (१० वी) 92.80% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
श्रीराम नितीन कुलकर्णी याने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये 92.80% गुण घेऊन यश संपादन केले आहे. श्रीराम हा नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी यांचा सुपुत्र आहे. श्रीरामने अथक परिश्रम करून सातत्य पूर्ण अभ्यास करून हे यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा