कु.शुभा गिरीश कुलकर्णीचे सुयश
परळी - सीबीएसई 10 च्या परीक्षेत कु.शुभा गिरीश कुलकर्णी पुण्याच्या (गोखले नगर ) विखे पाटील मेमोरियल स्कूल मध्ये 95.5% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष बाब म्हणजे शालेय अभ्यासक्रमा सोबतच कथ्थक या नृत्य प्रकारात आर्टिस्ट म्हणुन पुण्यात शिक्षण घेत असून याबद्दल तिचे सगळीकडे कौतुक होत आहे.
परळी येथील शिक्षिका श्रीमती. पुष्पा कुलकर्णी, नायगावकर यांची शुभा ही नात आहे.तिच्या यशाबद्दल परळीतील आश्विन मोगरकर, नेताजी पालकर शिवाजी पालाकुडतेवार,नितीन समशेट्टे यांनी कौतुक केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा