निष्काळजी व हलगर्जी

 निष्काळजी व हलगर्जी: अज्ञात वाहनाने धडक देवुन वृद्धाला केलं जखमी



परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...
     शहरातील रस्त्यांवर भरधाव वेगात वाहने चालवुन व धडक देवुनही जखमी किंवा आपघातग्रस्तांना उपचार व मदत मिळण्यासाठी न थांबता बिनदिक्कत निघून जाण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.असाच प्रकार एका वृद्ध इसमासोबत घडला असुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, प्रकाशराव विष्णुपंत चौलवार वय 65 वर्षे रा. परळी वै. प्रेमपन्नानगर आय.सी. सी. बँक परळी वै. यांना अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवुन जोराची धडक देवुन  जखमी केले व निघून गेला. याप्रकरणी पिडीताचा मुलगा पांडुरंग प्रकाशराव चौलवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील  तपास पोह/1429 केकाण हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?