आकडेवारी: मतदान टक्का :
लोकसभा निवडणुक: ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान तर बीड लोकसभेत ४६.४९ टक्के मतदान
मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले आहे.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
नंदुरबार - ४९.९१ टक्के
जळगाव - ४२.१५ टक्के
रावेर - ४५.२६ टक्के
जालना - ४७.५१ टक्के
औरंगाबाद - ४३.७६ टक्के
मावळ - ३६.५४ टक्के
पुणे - ३५.६१ टक्के
शिरूर - ३६.४३ टक्के
अहमदनगर- ४१.३५ टक्के
शिर्डी - ४४.८७ टक्के
बीड - ४६.४९ टक्के
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा