स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती परळी वैद्यनाथ येथे मोठ्या उत्साहात साजरी

परळी वैद्यनाथ येथे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर जयंती  मोठ्या उत्साहात साजरी



परळी- आज दिनांक 28 मे रोजी परळी येथे सावरकर प्रेमी तर्फे हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 141वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

        यावेळी अॅड.अरुण पाठक यांनी सावरकरांचा जीवन परिचय आणि संघर्ष याची उपस्थितांना माहिती दिली. यावेळी  किशोर कुलकर्णी,अॅड. अरुण पाठक, प्रमोद औटी,विशाल पाठक, जयराम गोंडे, दिनेश लोंढे, दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रा. अतुल नरवाडकर, ऋषिकेश कुलकर्णी, राधाकिसन कुलकर्णी, अनंता कुलकर्णी, विश्वंभर देशमुख, राजेंद्र दगडगुंडे, सचिन अग्निहोत्री, सुशांत मुळी, नागेश जोशी गुरु इत्यादी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !