स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती सिरसाळा ग्रामपंचायत कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती सिरसाळा ग्रामपंचायत कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी
सिरसाळा- सिरसाळा ता. परळी वै येथे दि. 28 मे रोजी सावरकर प्रेमीतर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 141वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सिरसाळ्याचे सरपंच अन्वर पट्टेदार, सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन संतोष पांडे, देवराव काळे, रघुनाथ देशमुख, दत्ताकाका देशमुख, बाळासाहेब पांडे, हेमंत लोंढे, सतिश काळे, प्रशांत देशमुख, दिगंबर देशमुख , अविनाश देशमुख, अनिल देशमुख, सुनील देशमुख, व्यंकटेश काळे, अशोक चव्हाण, राजेंद्र जोशी,विश्वांभर देशमुख, बालासाहेब घनघाव इत्यादी सावरकर प्रेमी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा