स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी
पाटोदा/प्रतिनिधी......
पाटोदा शहरातील ग्रामदैवत भामेश्वर मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती प्रतिमा पूजन व अभिवादन करून साजरी करण्यात आली यावेळी प्रतिष्ठित व्यापारी दिलीप सेठ कांकरिया यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक तथा पत्रकार विजय जोशी,राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.संजय कवठेकर , महावितरण चे सतीश गोरे , अशोक दीक्षित, प्रकाश महाराज नाईकनवरे, तेली संघटनेचे बाळासाहेब शिंदे, योगेश पंडित, हरिभाऊ राऊत , पत्रकार अमोल जोशी, गणेश पांडव, गणेश खंडागळे, जवाहर सेठ कांकरिया, भागवत भाकरे,सुहास नाईकनवरे, मधुकर शिंदे, यांच्यासह अनेक सावरकर प्रेमी नागरिक प्रतिमा पूजन व अभिवादन सोहळ्यास उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा