वैद्यनाथ सिटीकेबलचे संचालक उद्धव गित्ते यांचे निधन
वैद्यनाथ सिटीकेबलचे संचालक उद्धव गित्ते यांचे निधन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
वैद्यनाथ सिटीकेबलचे संचालक उद्धव गित्ते यांचे आज दि.२८ रोजी निधन झाले. मृत्यूसमयी ते ५२ वर्षे वयाचे होते.
परळी शहरातील सर्व परिचित व्यक्तिमत्त्व असलेले केबल नेटवर्कचे परळी शहरात जाळे निर्माण करणारे उद्धव प्रल्हाद गित्ते काही दिवसांपासून आजारी होते.यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि.२९ रोजी सकाळी ९ वा. परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वैद्यनाथ सिटीकेबल, संभाजीनगर (स्वातीनगर) भागातील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा