BREAKING | जरांगे पाटलांचे उपोषण एक महिन्यासाठी स्थगित
सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, जरांगे पाटलांचे उपोषण एक महिन्यासाठी स्थगित
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सहावा दिवस असून सरकारकडून शंभूराज देसाई यांनी जरांगेची भेट घेत त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचं असावं दिलं यासोबतच जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन देखील केलं. त्यांच्या या विनंतीचा मान ठेऊन जरांगे पाटलांनी सरकारला एक महिन्याचा कालावधी दिला असून आपलं उपोषण स्थगित केलं आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा