जेष्ठ संपादक नामदेव क्षीरसागर यांचे निधन!

 जेष्ठ संपादक नामदेव क्षीरसागर  यांचे निधन!





बीड -दैनिक चंपावतीपत्र चे संपादक नामदेवराव क्षीरसागर उपाख्य दादा यांचे निधन झाले. राहत्या घरी सकाळी वृतपत्र वाचन सुरु असताना दादांना हृदयविकाराचा त्रास झाला अन त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 83 वर्षाचे होते.

गेल्या अर्ध्या शतकापासून बीड जिल्ह्याच्या वृत्तपत्र क्षेत्रावर वेगळी छाप निर्माण करणारे नामदेवराव क्षीरसागर यांचे सामाजिक, राजकीय योगदान मोठे होते. संस्कार प्रबोधिनी च्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात शैक्षणिक चळवळ मजबूत केली.

नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी त्यांनी जनआंदोलन उभारले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार