परळी वैजनाथ: संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती जाहीर
परळी वैजनाथ: संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती जाहीर
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
संजय गांधी निराधार अनुदान योजना समित्यावरील अध्यक्ष व अशासकीय सदस्यांच्या नेमणुका जिल्हाधिकारी यांनी जाहीर केल्या आहेत.
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची संख्या 12 (शासकीय व अशासकीय अध्यक्ष व सदस्यासह) इतकी आहे.पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे शिफारस पत्रानुसार जिल्हाधिकारी बीड यांनी विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्यात राबविण्यात येणा-या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळण्याकरिता शासन निर्णयाच्या अनुषंगाने संजय गांधी निराधार अनुदान योजना समीती गठीत करण्यात आली आहे. अध्यक्षपदी चंद्रकांत मधुकरराव कराड रा. तपोवन, ता. परळी वै., जि.बीड,प्रा. विनोद जगतकर रा. जगतकर गल्ली, परळी वै., जि. बीड, सौ. संगिता इंद्रजित होळंबे रा. हेळंब, ता. परळी वे., जि.बीड,सौ. वनिता भगवंत मुंडे रा. बहादुरवाडी, ता. परळी वै., जि. बीड, नितीन जिवराज ढाकणे रा. आस्वलांबा, ता. परळी वै., जि. बीड,श्रीमती साजन धोंडीराम लोहिया रा. परळी वै., जि. बीड व्यंकटेश बाबुराव शिंदे रा. परळी,तुकाराम मदन आचार्य रा. आचार्य टाकळी, ता. परळी वै., जि.बीड नितीन शरदराव कुलकर्णी रा. अंबेवेस गल्ली, परळी वै., जि. बीड, शासकीय सदस्य गटविकास अधिकारी, पंचायत समिती, परळी वै.,तहसीलदार परळी वै.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा