कुसुम कांबळे यांचे दुःखद निधन
कुसुम कांबळे यांचे दुःखद निधन
परळी : कुसुम मुकुंद कांबळे वय 76 वर्ष यांचे दीर्घ आजारामुळे 3 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी निधन झाले. वैद्यनाथ कॉलेज, भौतिकशास्त्र विभागातील प्रा ' मनोज कांबळे यांच्या मातोश्री असून,त्यांच्या पार्थिवावर शनिवारी 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मोरेवाडी, अंबाजोगाई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुलं,एक मुलगी,जावई,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा