परळीत साठ हजाराचे गोवंश पकडले
परळीत साठ हजाराचे गोवंश पकडले
परळी (प्रतिनिधी)
कत्तलीसाठी जात घेवुन जात असलेले 60 हजार रुपये किंमतीचे सहा बैल परळी शहर पोलिसांनी पकडुन एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेजसमोर गुरुवार दि.22 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजता मालवाहु टेम्पो क्र.एम.एच.14 ई एम मधुन दोन मोठे बैल व चार गोर्हे दाटीवाटीत कोंबुन वाहतुक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता सदरील गोवंश आढळुन आले.याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात वाजेद मंजुर कुरेशी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास गुट्टे हे करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा