तांत्रिक कामगार संघटने चा 47 वा वर्धापन दिन साजरा
तांत्रिक कामगार संघटने चा 47 वा वर्धापन दिन साजरा
परळी वैजनाथ
4 सप्टेंबर रोजी "विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन महावितरण , पावर हाऊस परळी येथे तांत्रिक कामगार संघटने चा 47 वा वर्धापन दीन , साजरा करण्यात आला.
या प्रसंगी किशोर झरकर यांचे हस्ते नारळ फोडून व संघटने च्या फलकाला हार घालून व पेढे वाटुन सर्व तांत्रिक कामगार यांचे सोबत उत्साहाने साजरा केला. सर्वांनी तांत्रिक कामगार युनियन च्या एकजुटीच्या घोषणा देत व संघटनेच्या वतीने कामगार यांच्या अडीअडचणी बाबतीत साधक बाधक चर्चा करून सांगता केली.या प्रंसगी महावितरण चे माऊली मुंडे (प्रादेशिक संघटक औरंगाबाद) आमले पाटील (सर्कल सचिव पारेशन) महादेव चाटे (सर्कल सचिव) हंचाटे (सर्कल ए.ई ) योगिराज बिगर(सर्कल संघटक पारेशन)राजेश तिडके., हंचाटे .(सर्कल ए.ई. आफीस) राजाभाऊ नाईकवाडे.आमोल गीते यांचे समवेत पार पडला कार्यक्रम ची सांगता माऊली मुंडे व आमले पाटील.यांचे आभार मानले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा