अंबलटेक येथे श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज वेताळ, परळीकर यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन
अंबलटेक येथे श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज वेताळ, परळीकर यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
श्री क्षेत्र हनुमान मंदीर अंबलटेक, अंबाजोगाई, जि. बीड येथे श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज वेताळ, परळीकर यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
गुरुवार, दि.१२.०९.२०२४ रोजी प्रारंभ होणार असुन बुधवार, दि.१८.०९.२०२४ कथेची सांगता होणार आहे.दररोज सायं. ७.०० ते १० पर्यंत कथेची वेळ असणार आहे.कथाकार श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज वेताळ, परळीकर यांच्या सुमधूर वाणीतून कथा होईल. या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, अंबलटेक ता. अंबाजोगाई, जि. बीड यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा