AB From:मध्यरात्री दोन वाजता बीडचं ठरलं

मध्यरात्री दोन वाजता बीडचं ठरलं!  संदिपभैय्यांविरुद्ध डाॅ.योगेश क्षीरसागर लढत होणार!


    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉ योगेश क्षीरसागर यांची उमेदवारी फायनल झाली आहे. रात्री दोन वाजता क्षीरसागर यांना एबी फॉर्म देण्यात आला.

बीड जिल्ह्यात सहापैकी एकमेव बीड मतदार संघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी आपली ताकद पणाला लावली होती. त्यांची उमेदवारी फायनल होईल असे वाटतं होते.अखेर रात्री दोन वाजता डॉ योगेश क्षीरसागर यांच्या नावाने अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला आणि सगळा सस्पेन्स संपला.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते अपक्ष म्हणून मैदानात कायमच राहणार आहेत.



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !