परळी मतदार संघ मराठा संवाद दौरा व मतदान जनजागृती अभियान लवकरच!

 परळी मतदार संघ मराठा  संवाद दौरा व मतदान जनजागृती अभियान लवकरच!

परळी /प्रतिनिधि 

परळी मतदार संघात मनोज जरांगे पाटिल यांच्या नेतृत्वात लवकरच संवाद जन जाग्रती संवाद दौरा संपन्न होणार असून सर्व मराठा समाज बांधवानी या संवाद दौर्यास उपस्थित रहावे असे आवाहन मराठासेवक निकेश पाटील,साईराजे  देशमुख यांनी केले आहे.

दरम्यान निकेश पाटील व साईराज देशमुख यांनी मराठा समाज उमेदवारासाठी जरांगे  पाटलांकडे करूया मागणी समजाला न्याय मिळवून देण्यासाठी ज्याणी स्वतंचा जीवाचा विचार केला नाही असे आपले आदरणीय मनोज जरांगे पाटिल यांच्या नेतृवात लवकरच परळी मतदार संघ मराठा  संवाद दौरा व मतदान जनजागृती अभियान परळी शहर व ग्रामीण भागात हर घर मराठा अशी थीम करत बांधवांपर्यंत जाऊन निकेश पाटील व साईराज देशमुख संवाद साधणार आहेत.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !