जाणून घ्या- कोणाचे फार्म राहिले ,कोणाचे झाले बाद ?
परळी विधानसभा मतदार संघ : एकूण 58 पैकी 10 अर्ज छाननीत बाद; 48 अर्ज वैध
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची मोठी संख्या दिसून येत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 58 उमेदवारांचे 72 अर्ज दाखल झाले होते.आज दि. 30 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया झाली. यामध्ये एकूण 58 पैकी 10 अर्ज छाननीत बाद झाले आहेत तर 48 अर्ज वैध झाले आहेत.चार नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
वैध उमेदवारांची यादी
1.राजाभाऊ उर्फ धनराज श्रीरंग फड़ अपक्ष
2.महेंद्र अशोक ताटे आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी
3धनंजय पंडितराव मुंडे नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी
4.राजश्री धनंजय मुंडे अपक्ष
5.मुस्तफा मैनोददीन शेख ऑल इंडिया मज्लिस ए इन्कलाब ए मिल्लत
6.हिदायत सादेखअली सय्यद अपक्ष
7.सुलेमान खैरोद्दीन महमद अपक्ष
8.अशफाक सज्जाद शेख अपक्ष
9.गौतम प्रकाश आदमाने अपक्ष
10.महेमुदखा स्ततानखा पठाण अपक्ष
11 राजाभाऊ श्रीराम फड अपक्ष
12.केशव ज्ञानोबा मुंडे अपक्ष
13.सेवक सखाराम जाधव अपक्ष
14. राजेसाहेब श्रीकिशन देशमुख नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरद पवार
15.धनराज अनंतराव मंडे भारतीय प्रजा सुराज्य पक्ष
16.सरफाज बाबाखान पठाणअपक्ष
17. नूर महमद अमिरसाब कुरेशीअपक्ष
18.मतीन समदानी शेख अपक्ष
19.शाकेर अहमद शेखअपक्ष
20.आतीक युसूफ पठाण अपक्ष
21.सोहेल शफाकत सायेदअपक्ष
22.सिकंदर आशफाक सय्यदअपक्ष
23.शेख तौसीफ अब्दुल सत्तार बुलंद भारत पार्टी
24.प्रभाकर विठ्ठलराव वाघमोडेअपक्ष
25.अतीक सिकंदर शेखअपक्ष
26 साहस पंढरीनाथ आदोडे मराठवाडा मुक्ती मोर्चा
27.दयानंद नारायण लांडगेअपक्ष
28.दिलीप संभाजी बीडगरअपक्ष
29. केदारनाथ वैजनाथ जाधव भारतीय शेतकरी कामगार पक्ष
30. राजेसाहेब ऊर्फ राजेभाऊ सुभाष देशमुखअपक्ष
31.अल्ताफ खाजामियाँ सय्यदअपक्ष
32.प्रमोद दिलीपराव बिडगरअपक्ष
33. पाशा मिया शेख कलीम पाशा शेखअपक्ष
34. कलीम पाशा शेख अपक्ष
35.अरशादखान जमीलखान पठाणअपक्ष
36 जयवंत विठ्ठलराव देशमुख अपक्ष
37.धोंडीराम लक्ष्मण उजगरे बहुजन समाज पक्ष
38.सच्चिदानंद श्रीरंगराव मोरे अपक्ष
39.अच्युतराव रंगनाथराव गंगणेअपक्ष
40.फरजानाबेगम सुलेमान महमदअपक्ष
41.भागवत बबनराव वैद्य विकास इंडिया पार्टी
42.साहेबराव नामदेवराव जाधवअपक्ष
43 फरीद ब्रानोद्दीन शेख अपक्ष
44 ज्ञानेश्वर लक्ष्मणराव कांबळे अपक्ष
45. आबासाहेब पंडितराव आगळे अपक्ष
46.श्रीराम कोंडीराम गितेअपक्ष
47. विष्णु नामदेव राठोडअपक्ष
48. शफीख रशीद शेख अपक्ष
● नामनिर्देशन पत्र अवैध उमेदवारांची यादी
1. एजाज मिसरोद्दीन इनामदार अपक्ष
2.अलका प्रभाकर सोळुंके टिपू सुल्तान पार्टी
3.करुणा धनंजय मुंडेस् वराज्य शक्ती सेना
4.शंकर शेषेराव चव्हाण भारतीय जवान किसान पार्टी
5.अन्वर पाशा शेख अपक्ष
6.आवेसोदीन जलीलमिया सिद्दिकी अपक्ष
7.शहनवाज कमाल कुरेशी अपक्ष
8.दत्ता किसन दहीवाळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना
9.श्रीकांत चंद्रकांत पाथरकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना
10रमेश रामकिसन फडअपक्ष
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा