परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

शरद पवार गटाची पहिली यादी वाचा एका क्लिकवर

 बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार; कुणाला मिळाली उमेदवारी? शरद पवार गटाची पहिली यादी वाचा एका क्लिकवर



मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून याद्या जाहीर केल्या जात आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपली यादी बुधवारीच जाहीर केली आहे. तर आज शरदचंद्र पवार गटाकडून सुद्धा पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारांची नाव वाचून यादी जाहीर केली आहे. इस्लामपूरमधून जयंत पाटील यांना उमेदवार देण्यात आली आहे.

वाचा उमेदवारांची यादी

इस्लामपूर - जयंत पाटील


काटोल - अनिल देशमुख


घनसावंगी - राजेश टोपे


कराड उत्तर - बाळासाहेब पाटील


मुंब्रा कळवा - जितेंद्र आव्हाड


कोरेगाव - शशिकांत शिंदे


वसमत - जयप्रकाश दांडेगावकर


जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर


इंदापूर - हर्षवर्धन पाटील


राहुरी - प्राजक्त तनपुरे


शिरूर - अशोकराव पवार


शिराळा - मानसिंगराव नाईक


विक्रमगड - सुनील भुसारा


कर्जत जामखेड - रोहित पवार


अहमदपूर - विनायकराव पाटील


सिंदखेडराजा - राजेंद्र शिंगणे


उदगीर - सुधाकर भालेराव


भोकरदन - चंद्रकांत दानवे


तुमसर - चरण वाघमारे


किनवट - प्रदीप नाईक


जिंतूर - विजय भांबळे


केज - पृ्थ्वीराज साठे


बेलापूर - संदीप नाईक


वडगाव शेरी - बापूसाहेब पठारे


जामनेर - दिलीप खोडपे


मुक्ताईनगर - रोहिणी खडसे


मूर्तीजापूर - सम्राट डोंगरदिवे

नागपूर पूर्व - दुनेश्वर पेठे


तिरोडा - रविकांत भोपचे


अहेरी - भाग्यश्री अत्राम


बदनापूर - रुपकुमार बबलू चौधरी


मुरबाड - सुभाष पवार


घाटकोपर पूर्व - राखी जाधव


आंबेगाव - देवदत्त निकम


बारामती - युगेंद्र पवार


कोपरगाव - संदीप वरपे


शेवगाव - प्रताप ढाकणे


पारनेर - राणी लंके


आष्टी - मेहबुब शेख


करमाळा - नारायण पाटील


सोलापूर शहर उत्तर - महेश कोठे


चिपळूण - प्रशांत यादव


कागल - समरजीत घाटगे


तासगाव कवठेमहांकाळ - रोहित आर.आर. पाटील







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!