परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

बीड जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचे उमेदवार जाहीर

 राज ठाकरेंच्या मनसेची दुसरी यादी आली: बीड जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचे उमेदवार जाहीर 


मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने विधानसभेसाठी ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

१.कल्याण ग्रामीण - प्रमोद (राजू) पाटील

२.माहिम - अमित राज ठाकरे

३.भांडुप पश्चिम - शिरीष सावंत

४.वरळी - संदीप देशपांडे

५.ठाणे शहर - अविनाश जाधव

६.मुरबाड - संगिता चेंजवणकर

७.कोथरुड - किशोर शिंदे

८.हडपसर - साईनाथ बाबर

९.खडकवासला - मयुरेश वांजळे

१०.मागाठाणे - नयन कदम

११.बोरीवली - कुणाल माईणकर

१२.दहिसर - राजेश येरुणकर

१३.दिंडोशी - भास्कर परब

१४.वर्सोवा - संदेश देसाई

१५.कांदिवली पूर्व - महेश फरकासे

१६.गोरेगाव - विरेंद्र जाधव

१७.चारकोप - दिनेश साळवी

१८.जोगेश्वरी पूर्व - भालचंद्र अंबुरे

१९.विक्रोळी - विश्वजित ढोलम

२०.घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल

२१.घाटकोपर पूर्व - संदीप कुलथे

२२) माऊली थोरवे-चेंबूर

२३) जगदीश खांडेकर-मानखुर्द-शिवाजीनगर

२४) निलेश बाणखेले-ऐरोली

२५) गजानन काळे-बेलापूर

२६) सुशांत सूर्यराव-मुंब्रा-कळवा

२७) विनोद मोरे- नालासोपारा

२८) मनोज गुळवी-भिवंडी-पश्चिम

२९) संदीप राणे – मिरा भाईंदर

३०) हरिश्चंद्र खांडवी- शहापूर

३१) महेंद्र भानुशाली-चांदिवली

३२) प्रमोद गांधी-गुहागर

३३) रविंद्र कोठारी-कर्जत-जामखेड

३४) कैलास दरेकर-आष्टी

३५) मयुरी म्हस्के-गेवराई

३६) शिवकुमार नगराळे-औसा

३७) अनुज पाटील-जळगाव

३८) प्रवीण सूर- वरोरा

३९) रोहन निर्मळ- कागल

४०) वैभव कुलकर्णी- तासगांव-कवठे महाकाळ

४१) महादेव कोनगुरे-सोलापूर दक्षिण

४२) संजय शेळके-श्रीगोंदा

४३) विजयराम किनकर-हिंगणा

४४) आदित्य दुरुगकर-नागपूर दक्षिण

४५) परशुराम इंगळे-सोलापूर शहर, उत्तर










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!