राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा बीड दौरा कार्यक्रम

 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा बीड दौरा कार्यक्रम 

बीड, दि. 8 (जि. मा. का.) महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे बुधवार, दि.9 ऑक्टोबर 2024 रोजी बीड जिल्हयाच्या दौ-यावर येत आहेत त्यांच्या दौ-याचा तपशील  खालीलप्रमाणे आहे.

बुधवार दि. 9 ऑक्टोंबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी 9.55 वाजता शासकीय हेलीकॅप्टरने बीडकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता बीड यथील पोलीस ग्राऊंडवर आगमन 10.35 वाजता बीड येथील शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत विविध क्षेत्रातील  व्यक्तींशी ते  संवाद साधतील. दुपारी 1.00 ते 2.00 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2.00 वाजून 10 मिनिटांनी शासकीय विश्रामगृह, बीड येथून पोलीस ग्राऊंडकडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता शासकीय हेलीकॉप्टरने  ते जालनाकडे प्रयाण करतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार