बीड भाजप नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती

शंकर देशमुख भाजपचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष



    भाजपचे सरचिटणीस शंकर देशमुख यांची कार्यकारी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

      भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी अचानक राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.दोन पिढ्यापासून पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ असलेल्या देशमुख कुटुंबाला न्याय दिला आहे. भाजपचे सरचिटणीस शंकर देशमुख यांची कार्यकारी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!