डॉ. फुलचंद मुंदडा यांचे निधन
महेश बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. फुलचंद मुंदडा यांचे निधन
परळी /प्रतिनिधी -शहरातील महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर फुलचंदजी मुंदडा यांचे आज दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. त्यांच्यावर परळी वैजनाथ येथे दि. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता राजस्थानी स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन मुलं, तीन मुली, सुना, नातवंड असा परिवार आहे. बँकेच्या स्थापनेपासून तहयात त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते.
त्यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन मुलं, तीन मुली, सुना, नातवंड असा परिवार आहे. बँकेच्या स्थापनेपासून तहयात त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा