युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

जाणून घ्या>>>> परळी मतदारसंघ-मतमोजणी : एकूण 26 फेऱ्या: कोणत्या फेरीत कोणती गावे ?

जाणून घ्या >>>>

परळी मतदारसंघ-मतमोजणी : एकूण 26 फेऱ्या: कोणत्या फेरीत कोणती गावे ?

1.पहिली फेरी:  डिग्रस , पोहनेर, तेलसमुख, कासरवाडी, जळगव्हाण,हिवरा गो., जयगाव  गोवर्धन हि., गोवर्धन हि.तांडा.

2. दुसरी फेरी: पिंपरी बुद्रुक, बोरखेड, ममदापूर, कवडगाव हुडा, आचार्य टाकळी, हसनाबाद, पाडोळी, औरंगपूर, तपोवन

3.  तिसरी फेरी: सिरसाळा, कवडगाव  घोडा, कवडगाव साबळा, कानडी, पिंपळगाव गाढे.

4.चौथी फेरी: पिंपळगाव गाढे, नाथरा, रेवली, वाका, सेलू, सबदराबाद  इंजेगाव, टाकळी देशमुख  वडखेल, परचुंडी.

5. पाचवी फेरी: मलनाथपुर, भिलेगाव, वाघाळा, तडोळी, पांगरी, पांगरी कॅम्प, लिंबोटा, लिंबोटा तांडा, कौठळी, कौठळी तांडा, सेलू.

6.सहावी फेरी: लोणी, दगडवाडी, वडगाव दादाहरी, दाऊदपूर, लोणारवाडी, बेलंबा, वाघबेट, संगम, टोकवाडी.

7.सातवी फेरी: टोकवाडी, तळेगाव, बहादुरवाडी, नागापूर, माळहिवरा, गोपाळपूर, कावळ्याची वाडी, मोहा.

8. आठवी फेरी: करेवाडी, वंजारवाडी, सरफराजपुर, गर्देवाडी, बोधेगाव, सोनहिवरा, नागपिंपरी, मांडेखेल, अस्वलंबा, वानटाकळी, वानटाकळी तांडा, 

9.नववी फेरी: दौनापूर, डाबी, इंदपवाडी, जिरेवाडी, ब्रह्म वाडी, वैजवाडी, धारावती तांडा, परळी वैजनाथ. 

10.दहावी फेरी: परळी वैजनाथ,

11. अकरावी फेरी: परळी वैजनाथ 

12.बारावी फेरी: परळी वैजनाथ 

13.तेरावी फेरी: परळी वैजनाथ 

14.चौदावी फेरी: परळी वैजनाथ

15.पंधरावी फेरी: परळी वैजनाथ 

16.सोळावी फेरी: परळी वैजनाथ, कनेरवाडी, भोपळा, अंबलवाडी, कृष्णनगर, वसंत नगर ,मलकापूर, मिरवट,

17. सतरावी फेरी: मिरवट, कासारवाडी, नंदनज, सारडगाव, मांडवा, मरळवाडी, मालेवाडी, चांदापूर, नंदागौळ, गिरवली आपेट.

18.आठरावी फेरी: गिरवली बावणे, पिंपळा धायगुडा, पुस, तळणी, दत्तपूर ,आंबलटेक, तेलघना.

19.एकोणवीसावी फेरी: लेंडेवाडी, इंदिरानगर, मैंदवाडी, दौंडवाडी, हेळम, खोडवा सावरगाव, दैठणाघाट, गुट्टेवाडी, हाळम, भोजनकवाडी.

20.विसवी फेरी: धर्मापुरी, लाडझरी, नागदरा, आनंदवाडी  घाटनांदुर 

21.एकविसावी फेरी: घाटनांदुर, हनुमंतवाडी, घोलपवाडी, चोथेवाडी, मुरंबी, गीत्ता भारज, जवळगाव

22.बावीसावी फेरी: साळुंकवाडी, चंदनवाडी, चोपनवाडी, वाकडी, मूर्ती, कुसळवाडी, खापरटोन, सौंदना , मुरकुटवाडी, कातकरवाडी, दरडवाडी, जोडवाडी, धसवाडी , उजनी.

23.तेविसावी फेरी: उजनी, भतानवाडी, बाभळगाव, पट्टीवडगाव, पिंपरी, हातोला, लिंबगाव ,पोखरी

24.चोविसावी फेरी: पोखरी, सेलुअंबा, वाघाळाराडी, सातेफळ, सायगाव बर्दापूर

25.पंचविसावी फेरी: बर्दापूर, तळेगाव घाट, सोमनवाडी, वालेवाडी, नांदगाव, सुगाव, राडी

26.सव्वीसावी फेरी:  राडी, राडी लमान तांडा, दैठणाराडी, मुडेगाव, धानोरा बुद्रुक, आकोला  तडोळा, निर्पणा  बागझरी.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या