बीडमधून जयदत्त क्षीरसागर, परळीतून राजाभाऊ फड या दिग्गज उमेदवारांनी घेतली माघार

 बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात २३८ जणांची माघार: १३९ उमेदवार मैदानात कायम 

बीडमधून जयदत्त क्षीरसागर, परळीतून राजाभाऊ फड या दिग्गज उमेदवारांनी घेतली माघार 


बीड : बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली यादरम्यान वैद ठरलेल्या 377 उमेदवारांपैकी २३८ उमेदवारांनी माघार घेतली आहे आता सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये 139 उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत.. आता गेवराई मतदार संघात 21, माजलगाव मतदार संघात 34, बीड 31, आष्टी 17 , केज 25, परळी 11 याप्रमाणे उमेदवारी अर्ज कायम असून सहा मतदार संघात 139 उमेदवार आता नशीब आजमावणार आहेत.. उमेदवारी अर्ज माघारी घेतलेल्या मध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, केज संगीता ठोंबरे,परळीतून राजाभाऊ फड यांच्यासह दिग्गजांचा समावेश आहे..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !