परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

पहा यादी:परळीतून कोणी कोणी घेतले अर्ज मागे

पहा यादी:परळीतून कोणी कोणी घेतले अर्ज मागे

परळी वैजनाथ, प्रतिनिधी

     संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदार संघात आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. यामध्ये प्रमुख लढत ही धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख अशी थेट लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

परळी मतदारसंघातून 'या' उमेदवारांनी घेतली माघार!

1.धनराज अनंतराव गुंठे भारतीय प्रजा सुराज्य पक्ष

2.महेंद्र अशोक ताटेआंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी

3.मुस्तफा मैनोद्दीन शेख ऑल इंडिया मज्तीस ए इन्कलाब ए मिल्लत

4.शेख तौसिफ अब्दुल सत्तार बुलंद भारत पार्टी

5.अच्यूराव रंगनाधराव गंगणे अपक्ष

6.अतीक सिकंदर शेख अपक्ष

7.अरशादखान जमीलखान पठाण अपक्ष

8.अशफाक सज्जाद शेख अपक्ष

9.आतीक युसुफ पठाण अपक्ष

10.आबासाहेब पंडितराव आगळे अपक्ष

11.कलीम पाशा शेख अपक्ष

12.केशव ज्ञानोबा मुंडे अपक्ष

13.गौतम प्रकाश आदमाने अपक्ष

14.जयवंत विठ्ठलराव देशमुख अपक्ष

15.दिलीप संभाजी बीडगर अपक्ष

16.नुरमंहमद अमिरसाब कुरेशी अपक्ष

17.पाशा मियां शेख अपक्ष

18.प्रभाकर विठ्ठलराव वाघमोडे अपक्ष

19.प्रमोद दिलीपराव बिडगर अपक्ष

20.फरजानाबेगम सुलेमान महमद अपक्ष

21.फरीद बुरानोद्दीन शेख अपक्ष

22.मतीन समदानी शेख अपक्ष

23.महमुदखा सुलतानखा पठाण अपक्ष

24.राजश्री धनंजय मुंडे अपक्ष

25.राजाभाऊ उर्फ धनराज श्रीरंग फड अपक्ष

26.राजाभाऊ श्रीराम फड अपक्ष

27.शिफीख रशीद शेख अपक्ष

28.सच्चिदानंद श्रीरंगराव मोरे अपक्ष

29.सरफाज बाबाखान पठाण अपक्ष

30.सिकंदर आशफाक सप्यद अपक्ष

31.सुलेमान खैरोद्दीन महमद अपक्ष

32.सेवक सखाराम जाधव अपक्ष

33.सोहेल शफाकत सायेद अपक्ष

34.श्रीराम कोंडीराम गिते अपक्ष

35.ज्ञानेश्वर लक्ष्मणराव कांबळे अपक्ष





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!