परळी लोकन्यायालयात 65 प्रकरणे तडजोडीने निकाली


परळी वैजनाथ 

परळी तालुका विधी सेवा समिती व परळी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी तथा विविध बँका पतसंस्था महावितरण  इत्यादी संस्था यांचे प्रकरणे  सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली. 


दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या लोक अदालतीत दाखल पूर्व प्रकरने मिटले 39 आणि रक्कम वसुली 4149500 रुपये प्रकरणे व फौजदारी व दिवाणी प्रलंबित 26  प्रकरणे तडजोडीने रक्कम वसुल 3190355 रुपये मिळून एकूण  65  प्रकरणांमध्ये तडजोड होऊन निकाली काढण्यात आली एकुण रक्कम वसुल 7339855 रुपये करण्यात आली .सदर लोकन्यायालयात पंच म्हणून परळी न्यायालयाचे न्या एस बी गणाप्पा न्या डि आर बोर्डे  अँड सोनिया मुंडे अँड दत्तात्रय आंधळे यांनी काम पाहिले. सदर लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी न्या डि व्ही गायकवाड, परळी वकील संघाचे अध्यक्ष अँड एच व्ही गुट्टे अँड.आर.व्हि.गित्ते अँड आर व्हि देशमुख अँड.मिर्झा मंजुर अली अँड.माधवराव मुंडे अँड वैजनाथ नागरगोजे अँड.दिलीप स्वामी अँड प्रभाकर सातभाई अँड वसंतराव फड उपाध्यक्ष अँड दस्तगीर सचिव अँड शेख शकीक अँड.डि.एल.उजगरे.अँड.नागापूरकर अँड.जीवनराव देशमुख अँड.अनिल मुंडे अँड गजानन पारेकर अँड लक्ष्मीकांत मुंडे सरकारी वकील अँड संतोष गिरी व अँड गायकवाड अँड.डि.पी.कडबाने अँड विलास बडे अँड लक्षमण अघाव अँड उषा दौंड अँड अँड.कल्याण सटाले  अँड.मार्तँड शिंदे  अँड.लक्षमण गित्ते अँड जगन्नाथ आंधळे अँड.ज्ञानोबा मुंडे  अँड. मोहन कराड अँँड. सायस मुंडे अँड.सुनिल सोनपीर अँड.दिनकर वाघमोडे आबा सोळंके अँड.केशव अघाव अँड प्रविण फड अँड अर्जुन सोळंके अँड  शाकेर सय्यद अँड सुल्तान सहाय्यक अधीक्षक गिरीधर जोशी गणेश कलशेटे सुंदर मुंडे सह वैद्यनाथ बँकेचे शाखाधिकारी उत्तम बाबुराव जोशी शंकर यादव शेख सलीम शेख करीम राहुल गोपणपाळे महावितरणचे आलापुरे बालाजी गित्ते ईत्यादी यांनी सहभाग घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना