संपूर्ण यादी - मंत्रिमंडळ खातेवाटप

 अखेर खातेवाटप झालं : बघा - कोणाला मिळालं कोणतं खातं ?

ना.धनंजय मुंडे यांचेकडे अन्न व नागरी पुरवठा तर पंकजा मुंडे पर्यावरण विभागाची जबाबदारी

बीड, प्रतिनिधी..

बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या बहिण-भावाचा राज्यमंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणती खाती दिली जातात याची उत्सुकता होती ती आता संपुष्टात आली आहे. मंत्रीमंडळात ना.धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा तर ना. पंकजा मुंडे यांच्या कडे पर्यावरण विभाग, पशुसंवर्धन चा कार्यभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपवला आहे.


राज्य मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पर्यावरण मंत्री या दोन्ही महत्वपूर्ण विभागाचा कार्यभार आता मुंडे बहिण भाऊ स्वतंत्र पुणे सांभाळणार आहेत. आता उत्सुकता आहे ती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा कार्यभार कोणाकडे जातो याची.


कॅबिनेट मंत्री

1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल

2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

3.हसन मुश्रीफ -  वैद्यकीय शिक्षण

4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

5.गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

6.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा

7.गणेश नाईक -  वन

8.दादाजी भुसे - शालेय शिक्षण

9.संजय राठोड - माती व पाणी परीक्षण

10.धनंजय मुंडे  - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

11.मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

12.उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा

13.जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल

14.पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

15.अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

16.अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय

17.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

18.आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान 

19.दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

19 : चालुघडामोडी2024

20.अदिती तटकरे - महिला व बालविकास 

21.शिवेंद्रराजे भोसले -  सार्वजनिक बांधकाम

22.माणिकराव कोकाटे - कृषी 

23.जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज

24.नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन

25.संजय सावकारे - कापड

26.संजय शिरसाट - सामाजिक न्याय 

27.प्रताप सरनाईक - वाहतूक 

28.भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन

29.मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन

30.नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे 

31.आकाश फुंडकर - कामगार 

32.बाबासाहेब पाटील - सहकार 

33.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 

राज्यमंत्री  (State Ministers )

34. माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास , वैद्यकीय शिक्षण 

35. आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 

36. मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 

37. इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन 

38. योगेश कदम  - गृहराज्य शहर

39. पंकज भोयर - गृहनिर्माण, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार