केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर
बीड , एमबी न्यूज वृत्तसेवा : केज तालुक्यातील मसाज येथील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात हलगरीचीपणा केल्याचा आरोप प्रशांत महाजन यांच्यावर करण्यात आला होता.. त्याच्या निलंबनाची देखील मागणी करण्यात आली होती परंतु सध्या त्यांना स्वतःच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.. तर याच प्रकरणात पीएसआय पाटील यांना निलंबित करण्यात आलेले आहे सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा