परळी वकील सघांच्या अध्यक्षपदी अँड.हरीभाऊ गुट्टे तर सचिवपदी अँड शेख शफीक यांची निवड     

                                      

    परळी वैजनाथ                   

  परळी वकील संघाच्या अध्यक्षपदी जेष्ट विधीज्ञ तथा वैद्यनाथ साखर कारखान्याचे संचालक श्री. अँड. एच व्ही गुट्टे यांची बहुमताने फेरनिवड करण्यात आली.  

थोडक्यात व्रत असे की परळी वकील संघाचे सन 2024-2025 या वर्षी करिता वार्षिक निवडणूक घेण्यात आली.अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणूकीत अध्यक्षपदी अँड श्री. एच. व्ही गुट्टे  यांनी बाजी मारली .यावेळी सचिवपदी  अँड.  शेख शफीक व उपाध्यक्ष पदी अँड.शेख दस्तगीर यांची निवड करण्यात  यांची निवड आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड.राहुल सोळंके यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अँड दत्तात्रय कराड यांनी काम पहिले. विजयी पदाधिकारी यांचे मावळते अध्यक्ष अँड प्रदिप गिराम अँड.आर.व्हि.गित्ते अँड.प्रकाश मराठे  अँड.मिर्झा मंजुर अली अँड.माधवराव मुंडे अँड.दिलीप स्वामी अँड प्रभाकर सातभाई अँड वसंतराव फड अँड अफरोज अँड उरूज शेख अँड.डि.एल.उजगरे.अँड.

नागापूरकर अँड.जीवनराव व देशमुख अँड.अनिल मुंडे  अँड.डि.पी.कडबाने अँड विलास बडे अँड लक्षमण अघाव अँड.दत्तात्रय आंधळे अँँड. सचिन सोळंके अँड बाळासाहेब मुंडे अँड शशीकांत काजळे अँड मनजित सुगरे अँड.कल्याण सटाले अँड संजय रोडे अँड.मार्तँग शिंदे अँड आबा सोळंके अँड.लक्षमण गित्ते अँड.ज्ञानोबा मुंडे अँड राज इरफान अँड.अमोल सोंळके अँड. मोहन कराड अँँड. सायस मुंडे अँड सचिन सोळंके अँड.जगतकर अँड सोनेराव सातभाई  अँड.गिरीश नरवणे अँड.प्रल्हाद फड.अँड.सुनिल सोनपीर अँड.दिनकर वाघमोडे  अँड.केशव अघाव अँड.महरूद्र कराड अँड अर्जुन सोळंके अँड वाय आर सय्यद शाकेर सय्यद ईत्यादी यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार