सुभाष जोशी पुसकर यांचे निधन
परळी वैजनाथ
गणेशपार भागातील किराणा व्यापारी सुभाष नारायण जोशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
गावभागतील गणेशपार भागातील किराणा व्यापारी सुभाष नारायण जोशी पुसकर यांचे दि. 4 डिसेंबर बुधवारी लातूर येथे उपचार चालू असताना प्राणज्योत मालवली. किराणा व्यापारी सुभाष जोशी मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. मृत्यसमयी त्यांचे वय 62 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 विवाहित मुली नातवंडे असा परिवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा