दुःखद वार्ता:भावपूर्ण श्रद्धांजली !
जगन्नाथ मेनकुदळे यांचे निधन
अंबाजोगाई (वार्ताहर) येथुन जवळच असलेल्या मौजे होळ ता केज जिल्हा बिड येथील जगन्नाथअप्पा महादेव मेनकुदळे ( वय _७४)हे होळेश्वर विद्यालयात *प्रयोग शाळा सहायक* या पदावर कार्यरत असलेल्या व गेली पंधरा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेले जगन्नाथअप्पा यांचे ७ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले,अप्पा हे एक वर्षापासून आजारी होते,त्यांचा स्वभाव अत्यंत विनम्र,शांत, मितभाषी स्वभावाचे असल्याने होळ येथे त्यांना आप्पा म्हणून संबोधले जात होते, जगन्नाथ अप्पांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा