बीड शहरातील ३० वर्षिय महिला बेपत्ता


बीड (प्रतिनिधी) शहरातील बापूजी नगर धानोरा रोड येथील महिला वय ३० वर्ष रंग सावळा उंची ५ फुट ५ इंच अंगात निळ्या रंगाचा ड्रेस असून गुलाबी कलरचा स्वेटर जॅकेट आहे. ती  दि.१६ जानेवारी घरातून ६ वाजण्याच्या दरम्यान कोणालाही न सांगता घरातून निघून गेली आहे.  तिचा शोध सर्वत्र घेतला मात्र ती अद्यापही सापडली नाही त्यामुळे दि. १७ रोजी सायंकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

आई, वडील, बहिण, भाऊ त्यांचा शोध घेत आहे कोणाला आढळल्यास शिवाजीनगर पोलीस ठाणे किंवा मुलीचे वडील श्री दत्तात्रेय मुरलीधर बेदरे  मो. 8308603931 यांना संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !