दुःखद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली !
जयदेवी प्रभुआप्पा एस्के यांचे निधन
नागापूर : (ता.परळी ) येथील जयदेवी प्रभूआप्पा एस्के यांचे परळी येथील खाजगी दवाखान्यात गुरुवारी सायंकाळी उपचारा दरम्यान निधन झाले.
मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षे होते. त्यांच्या पार्थिव देहावर शुक्रवारी ( दि १७) सकाळी १० वाजता नागापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सूना,नातू असा परिवार आहे.नागापूर येथील संत तुकाराम विद्यालयातील लिपिक मनोज व शेतकरी नागनाथ एस्के यांच्या त्या मातोश्री होत. एस्के कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा