वाल्मीक कराड केज न्यायालयात !

वाल्मीक कराड केज न्यायालयात !


केज:- खंडणी प्रकरणातील सी आय डी च्या कोठडीत असलेला आरोपी वाल्मिक कराड याला केज न्यायालयात हजर केले आहे.

         दिनांक.१४ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वा. च्या सुमारास खंडणी प्रकरणी सी आय डी च्या कोठडीत असलेला आरोपी वाल्मीक कराड याला केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेले आहे.  न्यायालयामध्ये घेऊन जात असताना पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक बंद केलेली होती. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर प्रचंड पोलीस बंदोबस्त असून या ठिकाणी आत मध्ये कोणालाही सोडले जात नाही. सर्व माध्यमांचे प्रतिनिधी देखील प्रवेशद्वारा समोर उभे आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !