शिवजयंती उत्सव:जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

परळी वैजनाथ – जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समिती, परळी वैजनाथ यांच्या वतीने यावर्षीही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या समितीचे मार्गदर्शक श्री. अभयकुमार ठक्कर (माजी नगराध्यक्ष, परळी वैजनाथ) आणि प्रा. श्री.अतुल दुबे (जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, परळी वैजनाथ) यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


या उत्सवाच्या अध्यक्षस्थानी श्री. मोहन परदेशी तर कार्याध्यक्ष म्हणून श्री. बबन ढेंबरे जबाबदारी सांभाळणार आहेत. समितीमध्ये उपाध्यक्षपदी लक्ष्मण मुंडे, योगेश जाधव, माऊली मुंडे, तर सचिवपदी मनीष जोशी यांची नियुक्ती झाली आहे. तसेच सहसचिवपदी प्रकाश देवकर, नवनाथ वरवटकर, कोषाध्यक्षपदी जगदीश कावरे , सह कोषाध्यक्ष  म्हणून सोमनाथ गायकवाड, योगेश घेवारे संघटक सिद्धार्थ गायकवाड , सहसंघटक ओम धोत्रे , संस्कार पालीमकर , प्रसिद्धी प्रमुख सचिन लोढा सहप्रसिद्धीप्रमुख अमित कचरे यांची निवड करण्यात आली तर सल्लागार म्हणून माजी नगरसेवक रमेश चौंडे, सतीश जगताप, संजय कुकडे, संजय सोमाने, श्रीनिवास सावजी, सुरेश परदेशी, दिनेश लोंढे हे काम पाहणार आहेत तर सदस्य म्हणून अशोक चव्हाण ईश्वर इंगळे,बजरंग आवटी रवी देवकर अभिजीत पवार,नरेश मेड,जगदीश जाधव राहुल तिडके,अभय राऊत साईनाथ पवार,पंकज पांचाळ,बालाजी सातपुते, नागनाथ तुपसौंदर, लाहुदास आटपळकर, तुकाराम धनगर, जोतिबा ढेंबरे, कैलास तुपसौंदर, अंबादास आटपळकर, जगन्नाथ तुपसौंदर, बालाजी ढंगेकर, पप्पु ढेंबरे, वैजनाथ ढेंबरे, सोमनाथ खांडेकर यांची निवड करण्यात आली.

या वर्षी 17 मार्च 2025  शिवजयंती उत्सव हा सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवून कार्यक्रम उत्साहात साजरे करण्याचा घेण्यात आलेल्या बैठकीत एकमताने ठराव मान्य करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार