ईपीएस ९५पेन्शन वाढी संदर्भातील निवेदन उपजिल्हाधिकाऱ्या मार्फत प्रधानमंत्र्यांना सादर
अंबाजोगाई (प्रतिनिधी)..ईपीएस 95 पेन्शन वाढी संदर्भातील निवेदन उपजिल्हाधिकाऱ्या मार्फत प्रधानमंत्र्यांना सादर करण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले महोदय वरील विषयी यांनी eps-95 संघटनेचे कर्मचारी यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात दोन तास थांबून चर्चा करून उपजिल्हाधिकारी कार्यालया मध्ये जाऊन निवेदन दिले उपजिल्हाधिकाऱ्यांनी हे दिलेले निवेदन मा. प्रधानमंत्री भारत सरकार यांचेकडे पाठवून देऊ असे आश्वासन दिले व पत्राची पोहोच सर्व कर्मचाऱ्यांना दिलीयावेळी मराठवाडा अध्यक्ष दादा देशमुख याच्यासह बहुसंख्येने, विविध सहकारी संस्थेमधील कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा