जागतिक महिला दिन: संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने महिला होमगार्डांचा सत्कार
परळी : जागतिक महिला दिनानिमित्त परळी संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने महिला होमगार्ड निकिता मारोती कोटंबे व आरती चंद्रकांत त्रिभुवन यांचा पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी पोलीस उपनिरीक्षक रमेश मिसाळ ,सहाय्यक फौजदार भाऊसाहेब सौंदणकर,पोलीस हवालदार गोपीनाथ डाके, शिवाजी मुंडे , होमगार्ड इन्चार्ज सूर्यकांत बुदधे आदी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा