श्रीराम नवमी निमित्त परळीत गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन
श्रीराम नवमी निमित्त परळीत गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट परळी वैजनाथ च्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे याहीवर्षी श्रीराम नवमी निमीत्त सुप्रसिध्द गायक श्री. अमोलजी पटवर्धन व सौ. आसावरी बोधनकर जोशी यांच्या सुमधुर वाणीतून गीत रामायण कार्यक्रम रविवार दि, ६/४/२०२५ सायं. ६.३० वा. श्री वैद्यनाथ मंदिर उत्तर बाजूस पायऱ्यांवर, परळी वैजनाथ येथे होणार आहे. तरी सर्व भाविक भक्त रसिकांनी या गीत रामायण कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष,सचिव व सर्व विश्वस्त मंडळ श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट, परळी वैजनाथ यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा