परळीतील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मराठे व ॲड. नागरगोजे यांचे धनंजय मुंडे यांनी केले अभिष्टचिंतन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळी येथील जेष्ठ विधीज्ञ एडवोकेट मराठे व एडवोकेट नागरगोजे यांच्या जन्मदिनानिमित्त राज्याचे माजीमंत्री आ. धनंजय मुंडे यांनी सत्कार करून अभिष्टचिंतन केले
परळी वकिल संघाचे जेष्ठ सदस्य ॲड. मराठे आणि ॲड. नागरगोजे या दोघांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी जगमित्र कार्यालयात सत्कार करून त्यांना दीर्घायुषयाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी वकिल संघाचे सदस्य उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा