रामनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंतीची कार्यकारणी जाहिर

अध्यक्ष भास्कर सरवदे, उपाध्यक्ष किशोर चव्हाण

परळी/प्रतिनिधी 

रामनगर लिबोनी बौद्ध विहार येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 व्या जयंती उत्सव समितीची बैठक  राम नगर येथील जेष्ठ नागरीक आयु. सुभाष कांबळे, माणिक वाघमारे दिलीप जगताप मच्छिंद्र ठेंगे मारोती बदणे बालाजी ढगे रवि ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी मोठया उत्साहात  पार पडली. 

यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची नविन कार्यकारिणी निवडण्यात आली यात अध्यक्ष भास्करभाऊ सरवदे, उपाध्यक्ष किशोर चव्हाण, कोषाध्यक्ष सचिन ठेंगे, सचिव विशाल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. तर मार्गदर्शक म्हणून चंद्रकांत वाघमारे गोविंद सरवदे लालासाहेब वाघमारे  कुंडलीक कांबळे बिभीषन फड सुग्रीव फड लक्ष्मण कांबळे राजभाऊ बावणे बालाजी बावणे कृष्णा बावणे आनंत लटपटे गौतम जगताप अंकुश नाईकवाडे मनोज कांबळे नवनाथ आचार्य गोविंद  आचार्य निरंजन लटपटे वैजनाथ वाघमारे सुभाष लहाने तर सदस्यपदी रोहीत वाघमारे संतोष ठेंगे राहुल वाघमारे आदित्य ढगे आकाश चव्हाण अनिकेत ढगे साहील चव्हाण पिल्लू वाघमारे आभिषेक ढगे बालाजी सरवदे आशोक ढगे छोट्या वाघमारे सोहम चव्हाण यांची निवड करण्यात आली. 

दरम्यान या बैठकीत भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार असून यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार