प्रेम भक्ती साधना केंद्राच्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
परळी वै.:- यावर्षी इयत्ता दहावी मध्ये भरघोस यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा परळी येथील प्रेमभक्ती साधना केंद्राच्या वतीने आज सत्कार करण्यात आला.
कु. अक्षरा सुनील घुले ९६% श्वेता विजय सावंत ९४% गौरी आदिनाथ मुंडिक ९४% अक्षरा रवींद्र दहिवाळ ८७% मनोज भागवत मुंडिक ९२% यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी सचिन शेठ टाक श्री रमेश जी मुंडीक धारासुरकर ॲड अशोक शहाणे प्राध्यापक डहाळे सर श्री दिलीप बुरांडे युवा नेते विजय दहिवाळ श्री तेजस टाक भागवत मुडीक श्री आदिनाथ मुंडिक श्री रविंद्र दहिवाळ श्री स्वप्निल दहिवाळ श्री सुनील घुले श्री विजय सावंत श्री उमेश देवकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री रमेश जी मुंडीक यांनी आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा