स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी
परळी वैजनाथ, प्रतिनिधी-
परळी वैद्यनाथ येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
परळी येथे सावरकर प्रेमी तर्फे आज दि28 मे रोजी हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 142 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विश्वंभर देशमुख यांनी सावरकरांचा संघर्षदायी जीवन प्रवास व त्यांचे कार्बयद्दल उपस्थितांना माहिती दिली. यावेळी अॅड.अरुण पाठक, योगेश पांडकर, दीपक जोशी जयराम गोंडे, दिनेश लोंढे, विश्वंभर देशमुख, ऋषिकेश नागापुरे इत्यादी उपस्थित होते. योगेश पांडकर यांनी यावेळी आभार व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा