चि.रमण प्रदीप खाडे यांच्यावर वाढदिवसाच्यानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न
आ.धनंजय मुंडे, अक्षय मुदडा, राजकिशोर मोदी, माणिकभाऊ फड, सुरेश (नाना) फड यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी संस्था अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांचे चिरंजीव रमण प्रदीप खाडेच्या वाढदिवसाच्या निमित्त मित्रमंडळीच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा व वाढदिवसानिमित्त मित्रपरिवारांकडून साजरा करण्यात आला.दरम्यान वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व केक कापून तसेच प्रत्यक्ष भेटून अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. दरम्यान आ.धनंजय मुंडे, अक्षय मुदडा, राजकिशोर मोदी, माणिकभाऊ फड यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या.
कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्था परळी वैजनाथ सहसचिव प्रदीप खाडे यांचे चिरंजीव रमण प्रदीप खाडे यांचा वाढदिवसनिमित्ताने अंबाजोगाई येथे आईसाहेब, फक्शन हॉल, यशवंतराव चौक येथे अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान चि.रमण यांचे वाढदिवसाच्या निमित्त औक्षण करून आई-वडिलांनी शुभेच्छा आशिर्वाद दिले. चि. रमण खाडे यांचा वाढदिवसनिमित्त येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिस तुझं मन, ज्ञान आणि वाढणारी किर्ती अपरंपार वाढत जावो. आणि प्रेमाची बहार तुझ्या आयुष्यात निरंतर येत राहो. देव आपणास उदंड आयुष्य देवो, वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा व अनेक आशीर्वाद देत साजरा करण्यात आला. तसेच बार बार दिन यह आये, बार बार दिल यह गाये तू जिये हज़ारों साल, यह मेरी आरज़ू है हैप्पी बर्थडे टु यू हैप्पी बर्थडे टु यू, रमण भैय्या , हैप्पी बर्थडे टु यू आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण.आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा एक क्षण मोठा उत्सव होऊ दे हिच सदिच्छा वाढदिवसानिमित्त उपस्थित मुलांनी टाळ्यांचा गडगडाट करत हॅपी बर्थडे रमण भैय्या टु यू करत मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदाने रमन भैय्या यांना उदंड शुभेच्छा दिल्या गेल्याने उपस्थित मान्यवर अन् परिसर भारावून गेला. चि.रमण यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त परळी विधानसभा मतदारसंघाचे सदस्य व माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, _आ.धनंजय मुंडे, अक्षय मुदडा, राजकिशोर मोदी, माणिकभाऊ फड यांच्यासह विविध सामाजिक, अधिकारी, धार्मिक, शेक्षणिक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्येक्ष भेटुन तसेच मोबाईल, एसएमएस, व्हाट्सअप आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या. आज सकाळीपासुन रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतच होता. दरम्यान त्यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त नातेवाईक व मित्रपरिवार नागरिकांना स्नेहभोजन व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी अंबाजोगाई केज विधानसभा मतदारसंघाचे आ.अक्षय मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, गयाताई कराड, भाजप शहराध्यक्ष सजय गंभीरे, युवा नेते माणिकभाऊ फड, युवा उद्योजक सुरेश (नाना) फड, गणेश कराड, भाजप किसान आघाडीचे परळी वैजनाथ अध्यक्ष माधवराव दहिफळे, माजी नगरसेवक प्रा. पवन मुंडे, विष्णुपंत सोळके, डॉ. राजाराम मुंडे, माजी जि. प. सदस्य रमेश मुंडे, बाळासाहेब शेप, प्राचार्य अतुल दुबे, निळकंठ दराडे, अंकुश फड, मधुकर जोगदड, किरण शिंदे, गोविंद मुंडे, वाल्मिक घुले, भास्कर आंधळे, बालाजी फड, दिनकर लव्हारे, माऊली खाडे अनेक मान्यवर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मराठवाड्यात सुप्रसिद्ध गायक सुभाष शेप यांचा वाढदिवसाच्या निमित्त भक्तीगीत कार्यक्रमाने उपस्थितीत मान्यवर मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाचे विलास खाडे व साईसृष्टी कॉलनीतील मित्र परिवार यांनी यशस्वी केले.
*रमण बाळाला वाढदिवस शुभेच्छा*
आज आमच्या लाडक्या चि. रमण बाळाचा वाढदिवस आहे. आजचा दिवस माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे. माझ्या घरात, माझ्या आयुष्यात आनंद घेऊन येणाऱ्या माझ्या चि.रमणचा आज वाढदिवस आहे. रमण, तू आता मोठा होत आहेस, आणि प्रत्येक वर्षी तू अधिक समजूतदार आणि आनंदी होत आहेस, हे पाहून खूप आनंद होतो. आज तुझ्या वाढदिवशी, मी तुझ्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. तू नेहमी हसता-खेळता, आनंदी आणि निरोगी राहावे, अशी माझी इच्छा आहे. तू जे काही ठरवशील, ते सर्व तुला मिळावे, यासाठी मी नेहमी तुझ्या पाठीशी असेन. तू नेहमी तुझ्या आई-वडिलांचा, आजी-आजोबांचा आणि सगळ्यांचा आदर कर. सगळ्यांशी प्रेम आणि आपुलकीने वाग, हीच माझी तुझ्यासाठी शुभेच्छा आहेत. आजचा दिवस तुझ्यासाठी खूप आनंददायी आणि अविस्मरणीय असो. पुन्हा एकदा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
प्रदीप खाडे (वडील)
(अध्यक्ष : कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी संस्था तथा सहसचिव : नाथ शिक्षण संस्था)
*चि.रमणला अभिष्टचिंतननिमित्त शुभेच्छा*
चि. रमन, बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुझ्या या खास दिवशी, तुझ्यासाठी खूप प्रेम, आनंद आणि खूप मजेचे क्षण घेऊन येवोत, हीच माझी इच्छा आहे. तुझ्या आयुष्यात नेहमी सुख, समृद्धी आणि यश येऊ दे. तू असाच हसत-खेळत मोठा हो आणि तुझे सगळे स्वप्न पूर्ण होवोत, हीच माझ्या कडून व परिवारकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा."
अक्षय मुंदडा
अंबाजोगाई
*लाडक्या...रमण बाळा शुभेच्छा*
चि. रमण, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुझ्या आयुष्यात नेहमी आनंद, सुख आणि यश मिळो, हीच माझी इच्छा आहे. तू असाच हसता-खेळता मोठा हो आणि तुझे सगळे स्वप्न पूर्ण होवोत. तुझ्यासाठी खूप प्रेम आणि शुभेच्छा! तू नेहमी आनंदी राहावास, स्वस्थ राहावास आणि तुझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तुला हवी तशी घडून यावी, अशी माझी इच्छा आहे. तुझ्या या नव्या वर्षात, तू खूप नवीन गोष्टी शिकशील, नवीन मित्र बनवशील आणि खूप मजा करशील, अशी माझी आशा आहे. तू तुझ्या आयुष्यात नेहमी यशस्वी हो आणि तुझ्या आई-वडिलांचे नाव मोठे कर.
पुन्हा एकदा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सुरेश (नाना) फड
युवा उद्योजक, कन्हेरवाडी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा