एनडीए मध्ये कार्यरत असलेले देशमुख मुकुंद याचा छात्र सेनेच्या वतीने गौरव
छत्रसेनानींनी सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगावे-मेजर एस पी कुलकर्णी
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)- योगेश्वरी शिक्षण संस्था संचालित एनसीसी विभागाच्या वतीने मोहा येथील तरुण देशमुख मुकुंद याची सैन्य दलात अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल एनसीसी विभागाच्या वतीने सत्कार व गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उप प्राचार्य प्राध्यापक आर व्हि कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे प्राध्यापक नारायण गोळेगावकर व मेजर एस पी कुलकर्णी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार थोरात यांनी तर सूत्रसंचालन लेफ्टनंट पदाची शिंपले केले आभार क्रेडट हर्षद लाड यांनी केले यावेळी प्राध्यापक मस्के ,लेफ्टनंट साधनाचा चामले व राजू साळवी यांची उपस्थिती होती
देशमुख म्हणाले की मुलांनी ध्येय आहे नेहमी उच्च ठेवावे मी ठरवले की मला सैन्यात अधिकारी व्हायचे आहे त्यासाठी मी त्या वेळेपासून खूप प्रयत्न प्रचंड परिश्रम शिस्त व इंग्रजीवर प्रभुत्व ठेवण्याचा प्रयत्न केला आणि स्वप्न साकार केले मी आज एन डी ए मध्ये प्रशिक्षण घेत आहे मी देश सेवेसाठी स्वतःला झोकुन घेतली आहे त्याप्रमाणे आपणही प्रयत्न करेन मेजर असते कुलकर्णी म्हणाले की भारतीय सैन्य अधिकारी होण्याचे स्वप्न मुलांनी पहावे व एनसीसी मध्ये सहभागी व्हावे व परिश्रम करावे प्रयत्न करावे प्राध्यापक गोळेगावकर म्हणाले मला देशमुख यांच्यावर अभिमान आहे यांनी प्रथम राष्ट्र ही संकल्पना रुजवली व सैन्य दलात अधिकारी झाला,प्राध्यापक आर व्हि कुलकर्णी म्हणाले एनसीसी हे मुलांना देश सेवेचे धडे देण्याचे कार्य करत आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा