पौरोहित्य करणाऱ्यांना शासनाकडून आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल - अशिष दामले











अंबाजोगाई - (वसुदेव शिंदे)-

पौरोहित्य करणाऱ्यांचे प्रश्न तसेच त्यांच्या समस्या,अर्थिक लाभ या विषयी शासनाच्या वतीने मदत करण्यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून त्या भावना उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या पर्यंत मांडण्यात येतील असे आश्वासन परशुराम अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अशिष दामले यांनी  दिले.अंकुर प्रतिष्ठानच्या वतीने छोटेखानी कार्यक्रमात कॅप्टन अशिष दामले बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकुर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ धाट होते.  त्यांनी अंकुरच्या कामाचा आढावा थोडक्यात मांडला. कोष्टगांवकर गुरूजी व इतर शिष्य वृंदानी श्रीमद्भगवद्गीतेच्या एक ते अठरा अध्यायाचे पठण केले यात अनेकांनी सहभाग घेतला.अंकुर प्रतिष्ठानचे समन्वयक सुधीर धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक व परिचय केले. संचालन दिलीप कुलकर्णी तर अंकुर प्रतिष्ठानचे कार्यवाह सुभाष देशपांडे यांनी आभार मानले. यावेळी पेशवा संघटनेचे पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.

-----------------------------------------------

Click:♦️ _नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा: ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय!_ > _प्रवेश अर्जासाठी केंद्र सरकारचे ओबीसी सर्टिफिकेट अनिवार्य; जाचक अटिमुळे पालकवर्ग आक्रमक_

Click:● _खोटे नियुक्तीपत्र, ट्रेनिंग, मेडिकल अशा सर्व प्रक्रियेचा बनाव: रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तरुणाची तब्बल २४ लाखांची फसवणूक_

Click:■ _अखेर "त्या" दुर्दैवी बाळाने रुग्णालयातच घेतला जगाचा निरोप!_

Click:■ _मुकुंदराज कड्यावरून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला जीव_

Click:● सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी


Click:■ _गोपाळपूर येथे सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेनुसार दहीहंडी सोहळ्याने आषाढी वारीची सांगता_












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !