पहा संपुर्ण यादी:कोणा कोणाचे अर्ज झाले दाखल ?

वैद्यनाथ बँक निवडणुक : एकूण 71 नामनिर्देशन अर्ज दाखल 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – 

      वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., परळी वैजनाथच्या संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरु आहे.बँकेच्या संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज(११) अखेरचा दिवस होता. या निवडणुकीसाठी एकूण 72 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत.


     १४ जुलै रोजी अर्जांची छाननी होणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत १५ जुलै ते २९ जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे. अंतिम यादी व चिन्हांचे वाटप ३० जुलै रोजी होईल. मतदान १० ऑगस्टला – सकाळी ८ ते संध्या ४ वा.पर्यंत होणार आहे.१२ ऑगस्टला सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होवुन निकाल लागेल.

 डाॅ. प्रीतम मुंडेचा समावेश: महिला प्रवर्गातील दोनही जागा बिनविरोधचा मार्ग मोकळा

     दरम्यान, वैद्यनाथ बँकेच्या विद्यमान संचालक असलेल्या माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे तसेच सुरेखाताई मेनकुदळे यांच्यासह अन्य पंकजा मुंडे गटाच्या महिलांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे महिलांसाठीच्या दोन राखीव जागा या बिनविरोध पंकजा मुंडे यांच्या गटाला मिळणार हे निश्चित झाले आहे. यामुळे प्रीतम मुंडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

🔹१७ जागा व संचालक जागांचे आरक्षण पुढीलप्रमाणे:


सर्वसाधारण – १२ जागा,अनुसूचित जाती – १ जागा,इतर मागासवर्गीय – १ जागा,भटक्या विमुक्त व विशेष मागास प्रवर्ग – १ जागा, महिला प्रतिनिधी – २ जागा

● संपूर्ण उमेदवारांची यादी...

 1 लाहोटी संदीप सत्यनारायण

2 कवडे नानासाहेब दत्तराव

3 कवडे नानासाहेब दत्तराव

4 कवडे कुसुम नानासाहेब

5 जोशी प्रकाश रंगनाथराव

6 जोशी प्रकाश रंगनाथराव

7 जोशी दिपक प्रकाशराव

8 देशपांडे प्रविण भाउसाहेब

9 देशपांडे प्रविण भाउसाहेब

10 देशपांडे समीर सुरेशराव

11 निर्मळे महेश्वर शिवशंकर

12 निर्मळे महेश्वर शिवशंकर

13 लाहोटी पूनम संदीप

14 लाहोटी संदीप सत्यनारायण

15 लोमटे अंजली सुशांतराव

16 लोमटे सुशांत शरदराव

17 लोमटे सुशांत शरदराव

18 सामत संतोष पृथ्वीराज

19 कांदे ज्ञानेश्वर भीमराव

20 वाकेकर विजय सुवालालजी

21 वाकेकर विजय सुवालालजी

22 ललवाणी वाकेकर दिपक सुवालालजी

23 वाघमारे दासू जीजाराम

24 वाघमारे दासू जीजाराम

25 वाघमारे आकाशदीप दासू

26तांदळे आशुतोष अनिलराव

27 तांदळे अनिल दिगंबर

28 तांदळे अनिल दिगंबर

29 डुबे विकास रामचंद्र

30 जगतकर विनोद गणपतराव

31 कुलकर्णी नितीन शरदराव

32 बडेरा धरमचंद नेमीचंद

33 कलंत्री मनमोहन चंदुलालजी

34 कलंत्री ननमोहन चंदुलालजी

35 डुबे अमोल विकासराव

36डुबे अमोल विकासराव

37जैन कुलभूषण शांतिलालजी

38 जैन कुलभूषण शांतिलालजी

39 कराड रमेश शेषेराव

40 कराड रमेश शेषेराव

41 कराड रमेश शेषेराव

42 सामत विनोद अशोक

43 सामत विनोद अशोक

44 निर्मळे नागेश शिवशंकर

45 जैन उज्वलादेवी शांतिलालजी

46 कलंत्री जयप्रकाश चंदुलालजी

47 शिंदे बाबासाहेब शंकर

48 शिंदे बाबासाहेब शंकर

49 धमपलवार वैजनाथ नागनाथ

50 व्यवहारे शिवकुमार गोविंदअप्पा

51 बोरा प्रेमचंद लखमीचंद

52 लोमटे राजेंद्र भगवानराव

53 पौळ लक्ष्मण ज्ञानोबा

54 फड राजाभाऊ श्रीराम

55 फड राजाभाऊ श्रीराम

56 मणियार मोहम्मद सुलेमान

57 मणियार मोहम्मद सुलेमान

58 मुंडे प्रीतम गोपीनाथ

59 मुंडे यशश्री गोपीनाथराव

60 मुंडे प्रीतम गोपीनाथ

61 पांडे देविप्रसाद चुन्नीलाल

62मेनकुदळे सुरेखा विजयकुमार

63मेनकुदळे माधुरी योगेश

64मेनकुदळे सुरेखा विजयकुमार

65 मेनकुदळे सुरेखा विजयकुमार

66मुंडे राजाराम लक्ष्मण

67 मुंडे राजाराम लक्ष्मण

68 ढाकणे नितीन जीवराज

69 तांदळे अतुल रघुनाथराव

70 तांदळे अतुल रघुनाथराव

71 काळे किशोर नारायणराव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !