विद्यावर्धिनी विघालयाच्या विद्यार्थ्याचे तालुका स्तरीय बॅडमिंटन स्पर्धा मध्ये घवघवीत यश
आज दिनांक 26/08/2025 रोजी वैद्यनाथ महाविद्यालय, परळी वै. येथे संपन्न झालेल्या तालुका स्तरीय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा- 2025 येथे संपन्न झाली. यामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
14 वयोगट( प्रथम)
चि. सत्यम शिवराज बडे
चि. शिवम धनराज मुंडे
चि. रोहन आनंद करवा
चि. प्रणव नवनाथ साखरे
चि. प्रज्वल संजय कंकाळ
चि. गौरव गजानन घुगे
चि. आयुष धिरज दुरुगकर
17 वयोगट ( प्रथम)
कु. अक्षरा सारंग धर्माधिकारी
कु राजनंदिनी प्रकाश चाटे
कु. स्वराली संजय बोर्डे
कु. अक्षरा गोविंदप्रसाद चांडक
कु. प्राजक्ता प्रदीप बुक्तर
कु. वेदिका विवेक दांडगे
कु. शुभांगी उत्तम साखरे
कु. श्रावणी गोरख शेप
14 वयोगट मुली (द्वितीय)
कु आर्या अरुण बोबडे
कु. प्रियांका भोमसिंह पुरोहित
कु. हर्षदा राजाभाऊ फड
कु. प्रतिष्ठा अशोक जाधव
वरील विद्यार्थ्यांनी विद्यावर्धिनी विद्यालयाचे नाव या स्पर्धा मध्ये उंचवले आहे. या यशाबददल संस्थेचे अध्यक्ष मा श्री एस एस कोळगे, उपाध्यक्ष मा श्री एस बी भिंगोरे, सचिव मा श्री पी जी ईटके कोषाध्यक्ष मा श्री पी जे पैंजणे,मा एम टी मुंडे,मा श्री आर पी वाणी,श्री बी ए चेवले,श्री यु एच मातेकर व श्री एस एम कराड, शाळेचे मुख्याध्यापक श्री नीला व सर्व शिक्षकवृंदानी तिचे अभिनंदन व तिच्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा