परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

वैद्यनाथ बँक....निवडणूक निकाल

वैद्यनाथ बँक निवडणूक: कोणत्या उमेदवारांना किती मते मिळाली ?




परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     वैद्यनाथ को-ऑपरेटिव बँकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलने घवघवीत यश मिळवले असुन सर्वच्या सर्व म्हणजे 17 जागा या पॅनलच्या आलेल्या आहेत. दरम्यान तेरा जागेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज झाली. या मतमोजणीत या पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठे मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. वैद्यनाथ बँक संचालक मंडळ निवडणूक 2025 मध्ये निवडणूक लढवलेल्या कोणत्या उमेदवारांना किती मते मिळाली हे जाणून घेऊया...

सर्वसाधारण मतदारसंघ, निवडावयाच्या जागा - १२

उमेदवाराचे नाव व मिळालेली मते
१. कलंत्री मनमोहन चंदुलालजी  14587
२.जैन कुलभूषण शांतिलालजी 14588
३.जोशी प्रकाश रंगनाथराव 14533
४.डुबे अमोल विकासराव 14514
یاदेशपांडे प्रविण भाउसाहेब 14371
६.धमपलवार वैजनाथ नागनाथ 1085
७.निर्मळे महेश्वर शिवशंकर 14366
८.मुंडे राजाराम लक्ष्मण  14556
९.लाहोटी संदीप सत्यनारायण 14610
१०.लोमटे राजेंद्र भगवानराव 14573
११.लोमटे सुशांत शरदराव 14552
१२.वाकेकर विजय सुवालालजी 14500
१३.शिंदे बाबासाहेब शंकर 1153
१४.सामत विनोद अशोक वैद्यनाथ 14352

भटक्या विमुक्त जाती/ जमाती व विशेष मागास प्रवर्ग, निवडावयाच्या जागा - ०१.
उमेदवाराचे नाव व मिळालेली मते
१.कराड रमेश शेषेराव 14284
२.फड राजाभाऊ श्रीराम 1407

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!