श्रीकृष्ण जन्माख्यान व पवमान सूक्त अभिषेक
परळी : झुरळे गोपीनाथ मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन
परळी :श्रीकृष्ण जन्मानिमित्त येथील झुरळे गोपीनाथ मंदिरामध्ये १५ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजता ह.भ.प. वेदमूर्ती रवींद्र महाराज वेताळ यांच्या अमृततुल्यवाणी मधून भगवान श्रीकृष्ण जन्माख्यान व पवमान सूक्त अभिषेक होणार आहे रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. . 14 ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजल्यापासून गोकुळाष्टमी निमित्त दर्शन सुरू होणार आहे व 15 ऑगस्ट रोजी रात्री दहा ते साडेअकरा दरम्यान अभिषेक होणार आहे. साडेअकरा वाजता प्रवचन होणार आहे. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव कार्यक्रम होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन झुरळे गोपीनाथ मंदिराचे मुख्य पुजारी सौ वैशाली बडवे ,अनिल बडवे ,स्वप्निल बडवे ऋग्वेद बडवे ,संजय बडवे यांनी केले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा